dasbodh dashak 8


या पानातील शेवटचा बदल १६ मे २०२० रोजी १६:५८ वाजता केला गेला. Dasbodh Dashak 13. Dasbodh Dashak 14. Dasbodh Dashak 12. Dasbodh Dashak 6. Dasbodh Dashak 17. दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. Dasbodh Dashak 1.

Dasbodh Dashak … Shankarachi . Dasbodh - Dashak 8 - Samas 3 . 1- 500. Dasbodh Dashak 8. Dasbodh Dashak 10.
Dashak 8. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातल्या या ऑडियोरूपांतरित दासबोधाचे संगीत राहुल रानडे यांचे आहे. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥, https://mr.wikisource.org/w/index.php?title=दासबोध&oldid=80243, क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स. Dasbodh Dashak 16. आल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही). Dasbodh Dashak 11. Dasbodh Dashak 18. Dasbodh Dashak 17.

Dasbodh Dashak 9. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. Dasbodh Dashak 11. महाराष्ट्र सरकारच्या अधीन असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेने ७,८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडियो स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. Dasbodh Dashak 3. समास पहिला : ग्रंथारंभलक्षणनाम  ॥ श्रीराम ॥, श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥, ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥, नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥, भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥, मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥, शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥, शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥, मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥, मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥, मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥, मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥, नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥, ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥, तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥, नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥, नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥, मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥, शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥, भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता । गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥, इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥, भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥, पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥, अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥, ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥, कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥, आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥, मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥, आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥, मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम । सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥, नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥, योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥, भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥, आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥, बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष । अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥, नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥, नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥, ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥, जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥, ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥, माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥, तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥, येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं । होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥, म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर । आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥, वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥, जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥, सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥, सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत । हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥, भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड । विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥, नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें । तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥, मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें । लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥, चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी । लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥, रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ । कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥, दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट । तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥, लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद । क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥, चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर । फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥, डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी । उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥, नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां । रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥, शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ । येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥, नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी । टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥, स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण । साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥, रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें । घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥, ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा । साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥, ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु । त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥, ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥, जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥, जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण । तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥, ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ । सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥, ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति । वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २॥, आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता । शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥, जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार । जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥, जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी । जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥, जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या । जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥, जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती । जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥, जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी । आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥, जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे । जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥, जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा । जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥, जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा । जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥, जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा । हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥, जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती । जे कळीकाळाची नियंती । सद्गुरुकृपा ॥ ११॥, जे परमार्थमार्गींचा विचार- । निवडून, दावी सारासार । भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२॥, ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली । सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३॥, तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें । म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥, जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी । सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५॥, जे परमार्थाचें मूळ । नांतरी सद्विद्याची केवळ । निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६॥, जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं । जे सिद्धांचे अंतःकर्णीं । समाधिरूपें ॥ १७॥, जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण । जे व्यापकपणें संपूर्ण । सर्वांघटीं ॥ १८॥, शास्त्रें पुराणें वेद श्रुति । अखंड जयेचें स्तवन करिती । नाना रूपीं जयेसी स्तविती । प्राणीमात्र ॥ १९॥, जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा । जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २०॥, नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी । जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१॥, जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी । जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२॥, जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी । जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३॥, जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें । जें जें मनास भासलें । तितुकें रूप जयेचें ॥ २४॥, स्तवन भजन भक्ति भाव । मायेंवाचून नाहीं ठाव । या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५॥, म्हणौनी थोराहुनि थोर । जे ईश्वराचा ईश्वर । तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शारदास्तवननाम समास तिसरा ॥ ३॥, आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना । तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥ १॥, न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती । तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥, मज न कळे हा विचारु । दुऱ्हूनि माझा नमस्कारु । गुरुदेवा पैलपारु । पाववीं मज ॥ ३॥, होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा । आतां असाल तैसे असा । सद्गुरु स्वामी ॥ ४॥, मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन । माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥, नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥ ६॥, आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं । तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥ ७॥, जय जया जि सद्गुरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥, तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे । जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥, आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे । नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥, तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११॥, सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं । तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२॥, कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जली । मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३॥, परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४॥, परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना । उपदेश करी बहुत जना । अंकित सद्गुरूचा ॥ १५॥, शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णें सुवर्ण करितां न ये । म्हणौनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ॥ १६॥, उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥, उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोरु । तैसा नव्हे कीं सद्गुरु । कोमळ दिनाचा ॥ १८॥, उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण । या कारणें दृष्टांत हीण । सद्गुरूस गगनाचा ॥ १९॥, धीरपणे । म् उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं । म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २०॥, आतां उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती । शास्त्रें मर्यादा बोलती । सद्गुरु अमर्याद ॥ २१॥, म्हणौनी उपमे उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२॥, आतां उपमे द्यावें जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ । सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३॥, सद्गुरूसी उपमावे । म् अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ । सद्गुरुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४॥, सद्गुरूसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु । कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५॥, चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६॥, सद्गुरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत । ज्याचे द्वारीं असे तिष्टत । मोक्षलक्ष्मी ॥ २७॥, स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरीं विटंबती । सद्गुरुकृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८॥, हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक । सर्वदा अविनाश येक । सद्गुरुपद ॥ २९॥, तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी । पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥, म्हणौनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्गुरुस्तवननाम समास चवथा ॥ ४॥, आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान । जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥, जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ । तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥, वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे । नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥, जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले । पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥, हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥, सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥, जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥, चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी । तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥, जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥ ९॥, वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥, जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥, वेदे प्रकाशिलें सर्वही । वेदविरहित कांहीं नाहीं । तो वेद कोणासही । दाखवूं सकेना ॥ १२॥, तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । त्याचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवणु ॥ १३॥, विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची । मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥, वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरूप संतांचें । या कारणे वचनाचें । कार्य नाही ॥ १५॥, संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥, संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती । नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७॥, संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र । नांतरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥, संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार । नांतरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥, संत सत्याचा निश्चयो । संत सार्थकाचा जयो । संतप्राप्तीचा समयो । सिद्धरूप ॥ २०॥, मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१॥, जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर । तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२॥, माहांराजे चक्रवर्ती । जाले आहेत पुढें होती । परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥, जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन । तयां संतांचें महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥, जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे । तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५॥, ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥, आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥, येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर । येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥, जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते । नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥, ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥, किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥, हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥, जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥, जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥, ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥, जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें । तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥, परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक । भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११॥, सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें । तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२॥, आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३॥, तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४॥, वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५॥, ऐसा माझा वाग्‌विळास । म्हणौन बोलतों सावकाश । भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६॥, तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती । बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७॥, समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं । तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८॥, व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक । परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढे खेळती ॥ १९॥, तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत । तरी माझी चिंता तुमचे चित्त । वाहेलच कीं ॥ २०॥, आपलेंची बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे । परंतु काहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१॥, हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंची करी मन । तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्वाचे ॥ २२॥, माझा आशय जाणोनी जीवें । आतां उचित तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥ ६॥, आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर । नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥, कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन । नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥, कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व । नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥, कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर । नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥, अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी । नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥, कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु । नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥, कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु । नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥, कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण । मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥, कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ । नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥, कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन । कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०॥, कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो । कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११॥, कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचें भूषण । नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२॥, कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति । कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारली ॥ १३॥, नाना साधनांचे मूळ । कवि नाना प्रेत्नांचें फळ । नाना कार्यसिद्धि केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४॥, आधीं कवीचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस । कविचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५॥, कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता । कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६॥, कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद । कवि गद्यपद्यें भेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७॥, कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार । सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८॥, कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण । नान सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९॥, कवि देवांचे रूपकर्ते । कवि ऋषीचें महत्ववर्णिते । नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २०॥, नस्ता कवीचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार । म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१॥, नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्वरेंविण तों नाहीं । कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२॥, मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्वर अनेक । तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३॥, पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त झाली । तेणे पंडिताआंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४॥, ऐसे पूर्वीं थोर थोर । जाले कवेश्वर अपार । आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५॥, नाना चातुर्याच्या मूर्ती । किं हे साक्षात् बृहस्पती । वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६॥, परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें ॥ सेखीं बोलीले पूर्णपणें । संशयातीत ॥ २७॥, कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले । नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८॥, कीं हे विवेकनिधीचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें । नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९॥, कीं हे आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें । लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्वजनासी ॥ ३०॥, कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदे उतटलीं । विश्वजनास उपेगा आलीं । नाना प्रयोगाकारणे ॥ ३१॥, कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती । नांतरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२॥, कीं हा ईश्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड । ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३॥, आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्वर । तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवेश्वरस्तवननाम समास सातवा ॥ ७॥, अतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १॥, श्लोक ॥ नाह । म् वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥, नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं । माझे भक्त गाती ठाईं ठाईं । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥, याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३॥, प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४॥, परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथे ॥ ५॥, नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६॥, भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्त्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७॥, कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ । सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥, योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस । विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९॥, दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी । येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥, पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी । माहायोगी आणी जनस्वी । जनासारिखे ॥ ११॥, सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक । येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२॥, संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन । प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३॥, योगी वित्पन्न ऋषेश्वर । धूर्त तार्किक कवेश्वर । मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥ १४॥, ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी । योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५॥, पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक । भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥, माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री । वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७॥, भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८॥, शांति क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ । अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥ १९॥, ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक । त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २०॥, जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये । तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१॥, उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी । नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२॥, विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें । भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३॥, प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी । गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४॥, वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ । अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामीं ॥ २५॥, ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन । जयांचेनि समाधान । अकस्मात बाणें ॥ २६॥, ऐंसिये सभेचा गजर । तेथें माझा नमस्कार । जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७॥, जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती । ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८॥, कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ । कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सभास्तवननाम समास आठवा ॥ ८॥, आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ । नांतरी समर्थामध्ये समर्थ । योग हा ॥ १॥, आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम । कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥, नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३॥, आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे । उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४॥, आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ । इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५॥, साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार । नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६॥, तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये । अथवास्वापदभये । बोलोंच नये ॥ ७॥, परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना । काळांतरी चळेना । जेथीचा तेथें ॥ ८॥, ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे । अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९॥, अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना । नांतरी पाहातां दिसेना । गुरुअंजनेविण ॥ १०॥, मागां योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ । यासि बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११॥, जेंही शोधून पाहिला । त्यासी अर्थ सांपडला । येरां असोनी अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२॥, अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची । आणी पदवी सायोज्यतेची । सन्निधचि लाभें ॥ १३॥, माया विवेकें मावळे । सारासारविचार कळे । परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४॥, ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड । पंचभूतांचें थोतांड । तुछ्य वाटे ॥ १५॥, प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका । शुद्ध आत्मा विवेका- । अंतरीं आला ॥ १६॥, ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरीं । दृश्याची जुनी जर्जरी । कुहिट जाली ॥ १७॥, ऐसा हा परमार्थ । जो करी त्याचा निजस्वार्थ । आतां या समर्थास समर्थ । किती म्हणौनि म्हणावें ॥ १८॥, या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता । योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥, परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां । सेखीं सात्विक जड जीवां । सत्संगेंकरूनी ॥ २०॥, परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक । परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥, परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार । परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २२॥, परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी । या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥, अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे । मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४॥, जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला । येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५॥, असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा सीण । त्या मूर्खाचें मुखावलोकन । करूंच नये ॥ २६॥, भल्यानें परमार्थीं भरावें । शरीर सार्थक करावें । पूर्वजांस उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे परमार्थस्तवननाम समास नववा ॥ ९॥, समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण  ॥ श्रीराम् ॥, धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो । जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १॥, या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगें । येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २॥, येक फिरती तिर्थाटणें । येक करिती पुरश्चरणें । येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३॥, येक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले । येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्री वित्पन्न ॥ ४॥, येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला । येकीं देह ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५॥, येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात । येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६॥, येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले । येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥, येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोनि जाती । येक बैसले असतांची भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८॥, येक भयानकावरी बैसती । एक अचेतनें चालविती । येक प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९॥, येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती । येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥ १०॥, ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी । ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊन गेले ॥ ११॥, येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध । ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥ १२॥, येक नवविधाभक्तिराजपंथें । गेले, तरले परलोकींच्या निजस्वार्थें । येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥ १३॥, येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकीं राहिले । येक कैळासीं बैसले । शिवरूप होऊनी ॥ १४॥, येक इंद्रलोकीं इंद्र जाले । येक पितृलोकीं मिळाले । येक ते उडगणी बैसले । येक ते क्षीरसागरी ॥ १५॥, सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता । या चत्वार मुक्ती तत्वतां । इच्छा सेऊनि राहिले ॥ १६॥, ऐसे सिद्ध साधू संत । स्वहिता प्रवर्तले अनंत । ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौन वर्णावा ॥ १७॥, या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८॥, या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ १९॥, नरदेहीं येऊन सकळ । उधरागती पावले केवळ । येथें संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २०॥, पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती । म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१॥, संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधू समाधानी । भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२॥, तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी । शडदर्शनी तापसी । नरदेहींच जाले ॥ २३॥, म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ । जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ २४॥, नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन । परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥, अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळूपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६॥, तैसा नव्हे नरदेहो । इछा जाव अथवा रहो । परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥ २७॥, नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता । अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥ २८॥, नरदेह अंध असिला । तरी तो निपटचि वायां गेला । अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९॥, नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका । अशक्त रोगी नासका । तरी तो निःकारण ॥ ३०॥, नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपर्या समंधाचें दुःख । तरी तो जाणावा निरार्थक । निश्चयेंसीं ॥ ३१॥, इतकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग । तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२॥, सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले । तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥, मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें । परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥, मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें । मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥, कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें । मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥, विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर । झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥, भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर । आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥, मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर । मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥, पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर । पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥, ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर । घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥, पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर । सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥, बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार । समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥, पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥, पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर । ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥, तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर । आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥, समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें । सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥, अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली । मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥, किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥, ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती । जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥, देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतांकारणें निर्मिलें । प्राणीयांच्या माथां घर केलें । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१॥, रोमेमुळी किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती । पोटामध्ये जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२॥, कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी । कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३॥, गोचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती । पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४॥, भोंगें गांधेंलें चाविती । गोंबी जळवा अशुद्ध घेती । विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५॥, जन्मून देह पाळिलें । तें अकस्मात व्याघ्रें नेलें । कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६॥, मूषकें मार्जरें दंश करिती । स्वानें अश्वें लोले तोडिती । रीसें मर्कटें मारिती । कासावीस करूनी ॥ ५७॥, उष्टरें डसोन इचलिती । हस्थी चिर्डून टाकिती । वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८॥, तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती । असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९॥, ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥, देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें । नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥, असो जे प्रपंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख । त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक । पुढे बोलिलें असे ॥ ६२॥, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥, Sign in|Recent Site Activity|Report Abuse|Print Page|Powered By Google Sites, जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी.

Wii Dj Hero Controller Pc, Bbc Weather Rochester Kent, Junction 11a M5 Postcode, Sims 4 Police Poses, Black Pearls Ark: Ragnarok, Reset Panasonic Lumix, Edict Of Milan, Sosa Geek Rapper, Sample Testimonial Letter, Top Fuel Dragster Transmission, Mmiw Stats 2018, Cabins On Petit Jean Mountain, Christopher Titus Love Is Evol, Kate O'malley Soldier Soldier, Mr2 Spyder Transmission, Valerie Lundeen Ely Obituary, Tottenham Hotspur Plc Case Study Solution, Justin Walker Death, Skeleton Tarantula Care, Mee6 Audit Log, Miso Glazed Cod Costco, Elise Stefanik Ethnic Background, Caron One Pound Yarn Color Chart, Largest Bull Shark, Wooden Doors Meme, Physical Education Learning Packets 2 Badminton Answers Key, Les Clés Du Quinté, Red Handed Tamarin Pet, Snowflake And Safespace Marvel Wiki, Sequence Diagram Arrow Types, Sinister Seduction 2020, Names For Sloths In Adopt Me, Avorion Mining Fighter Material, Ajax Tactic Fm19, Derek Trendz Girlfriend, Vocabulaire Militaire Tactique, Que Veut Dire Dehek, Opposite Of Melt In R, Detomaso Pantera Shell For Sale, Random Horse Race Simulator, Sergio Trujillo Razta, Biden $200 Gun Tax, Reddit Tiktok Subreddit, Strider Pro Balance Bike, How To Attract A Leo Man, Spellslinger Support Poe, All The Songs In Frozen 2, Google Drive Breakin, Olmec Heads Facts, St Callistus Quotes, Kristen Schaal Sister, Wakanda Forever Symbol, William Lagioia Lori Vallow, Chris Thorn Survival, Peut On Enlever Une Couronne Dentaire Et La Remettre, Idiom For Too Much Work, Yellow Aura Meaning, Summer Song With Trumpet, Roux In A Jar, Yevgeny Nikolaevich Lebedev, James Roday Wife 2020, C Language Exercises And Solutions Pdf, Zami Chapter 4 Summary, Atz Kilcher Death, Walt Jr Winchell, Femme Mante Religieuse Signification, Wensleydale Railway Stock List, What Happened To James Timothy Hoffman, Area Set Back Or Indented Crossword Clue, Fv Tuna Name Change, Element Featherlight Helium Deck, Kartell Replacement Parts, Katie Emrick Nbc Sports, Avatar, Le Dernier Maître De Lair Saison Streaming Vf, Chris Carter Kara Louise, Costco Owen Sound Ontario, Kristin Austin Age, My Dog Has A Pin In His Leg, Edalyn Name Meaning, 右翼 左翼 意味 わかりやすく, Cfcw Request Line, Alex Høgh Andersen Girlfriend, Signs Of A Soulless Person,

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *